लाजू नका, विचार करू नका. फी चं काय? वेळे चं काय? आम्ही मार्ग काढू …
फक्त दोन महिन्यांचा संघर्ष तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून देईल!
दोन महिन्यात इंग्लिश बोलायला शिकविणे उपक्रम सुरु आहे. फक्त येऊन बसा ट्रेन करण्याची जबाबदारी सरांची. पहिले ४ दिवस फ्री मध्ये डेमो दिला जातो. महिन्याची फी महिन्याला. अँडव्हान्स फी घेत नाही. रोज दीड तास, आठवड्यातून ६ दिवस, रविवारी सुट्टी. फी फक्त 900 रूपये प्रति महिना.
इंग्लिश बोलता न येण्याचे मुख्य कारण : इंग्लिशमध्ये वाक्य तयार करता न येणे.
इंग्लिश बोलता न येण्याची समस्या निर्माण होण्याची कारणे : शाळेय जीवनात समज नसणे, शाळा कमी-सुट्टया जास्त, दर वर्षी शिक्षक बदलणे, चुकीचा अभ्यासक्रम, चुकीच्या पध्दतीने शिकविणे, अर्धवट माहिती देणे-घेणे , सर्वात मोठी गमंत ज्यांना येत नाही, त्यांनाच घरुन अभ्यास करून आणायला सांगतात.
इंग्लिश बोलायला शिकण्याचे फायदे : ब्रेन फास्ट काम करतो, स्मरणशक्ती वाढते, शिकण्याचे प्रमाण वाढते, आत्मविश्वास वाढतो, स्वतंत्र्यपणे काम करता येते, पटकन जास्त पेमेन्टचा जाँब मिळतो.